नांदेड जिल्हा

नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. ऐतिहासिक महत्व लाभलेला नांदेड जिल्हा श्री रेणुकामातेचे मंदिर […]

नांदेड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. या […]

नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

गुरु गोविंदसिंहजी – त्यांचे या जिल्ह्यातील वास्तव्य व समाधी हीच आज नांदेडची मुख्य ओळख आहे. कवी वामन पंडित – मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन […]

नांदेड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. […]

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

माहूरची रेणूकादेवी (शक्तीपिठ) – दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, […]

नांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत. नांदेड येथे छोटे विमानतळ आहे.

नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत. बिलोली तालुक्यात शंकरनगर व सोनवणे-सावरखेडा येथे, उमरी तालुक्यात भोकर कुसुमनगर येथे, लोहा […]

नांदेड जिल्ह्याचा इतिहास

नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकराचे वाहन […]

नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट […]

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी […]

1 11 12 13 14 15 35