पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत प्रामुख्याने काळी जमीन आढळते. ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, […]

पुणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार. त्याचप्रमाणे भारतीय नाट्य तसंच चित्रपटसृष्टील्या अनेक नामवंत कलाकारांची पुणे ही जन्म आणि कर्मभूमी आहे.

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, उरूस या माध्यमांतून संस्कृतीचे […]

पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे […]

पुणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम […]

पुणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्‍या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. त्याचसोबत भोसरी, चाकण, हिंजवडी, रांजणगाव, […]

पुणे जिल्ह्याचा इतिहास

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुण्यात व्यतीत केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ :शहर पुणे, खंड-२,पृष्ठ ५७६) […]

परभणी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

परभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख  ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे. परभणी जिल्ह्याचे […]

परभणी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते. त्याचबरोबर श्री. अण्णासाहेब गव्हाणे हे शेतकरी कामगार पक्षाचे महासचिव (जनरल सेक्रेटरी) होते आणि श्री. नानाजी देशमुख यांचा […]

1 18 19 20 21 22 35