परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच परभणी प्रथम निझामच्या अधिपत्याखाली होता. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस […]