हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे. ३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन […]

हिंगोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.

हिंगोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी […]

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला. इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान […]

गोंदिया जिल्हा

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांची ही जन्मभूमी. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी […]

गोंदिया जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला […]

गोंदिया जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति – श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर येथील. ‘उत्तर रामचरित’ , ‘मालतीमाधव’ आदी नाट्यकृती भवभूति यांनी लिहिल्या  आहेत. भवभूती हे कवि कालिदासांच्या नंतर […]

गोंदिया जिल्ह्यातील लोकजीवन

मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे […]

गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक माहिती:

गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे. तसेच इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. […]

गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

नागझिरा अभयारण्य – हे या जिल्ह्यातील अभयारण्य पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ्र दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात […]

1 24 25 26 27 28 35