औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे. बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ऊस हे ओलिताखालील महत्त्वाचे पीक आहे. […]