हसन मशीद – मोरोक्को
मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे. या मशिदीचा मिनार २१० मीटर उंच आहे. या मिनाराला ६० मजले असून, सुमारे १ लाख लोक येथे नमाज पडू शकतात.
मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे. या मशिदीचा मिनार २१० मीटर उंच आहे. या मिनाराला ६० मजले असून, सुमारे १ लाख लोक येथे नमाज पडू शकतात.
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे. हे बेट १५४० हेक्टर परिसरात आहेत.
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीची […]
महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे. १९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली. राज्यातील इतर […]
त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे आहे. सन १८९९-१९०१ या कालावधीत महाराजा राधाकिशोर माणिक यांनी या महलाची निर्मिती केली. मुगल-युरोपीय मिश्र शैलीतील उज्जयंत महल पर्यटकांचे खास आकर्षण आहे. विशाल मुगल गार्डनच्या धर्तीवर हे महाल बांधण्यात आले […]
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केल्याचा उल्लेख त्रृग्वेदात आहे. १७ वेळा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. इ.स. १०२४ मध्ये मोहम्मद गजनी याने पाच हजार सैन्यासह हल्ला करुन […]
चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिध्द शहर आहे. डोंगर, दर्या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या […]
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो. मध्ययुगात सुलतान फिराजशहा तघुलकाने इ.स. १३६१-६२ मध्ये सिंधवर स्वारी केली होती. […]
मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे. समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. हावडा, नागपूर, मुंबई या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ या शहरातून […]
चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions