March 2018
अॅंटिग्वा आणि बरबुडा
अँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : सेंट […]
अर्जेंटिना
आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा […]
अफगाणिस्तान
अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, […]
ऐतिहासिक गुलबर्गा
गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, […]
दक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर
तंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक […]
श्रध्दास्थान मुक्तागिरी
विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::