द मदरलॅंड कॉल्स
द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली.
द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली.
चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. यातून २२,५०० मेगावॅट इतकीविक्रमी वीजनिर्मिती केली जाते. २०१२ पासून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुर आहे.
फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले. येशू ख्रिस्ताच्या पवित्र ह्रदयाला ही चर्च समर्पित आहे. या चर्चची रचना पॉल अबाडी यांनी केली. या चर्चच्या […]
अँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : सेंट […]
आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा […]
अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions