८ तासात २ हजार किमी !

बीजिंग ते गुआंगझाऊ दरम्यान असलेले २ हजार २९८ किमी अंतर बुलेट ट्रेन केवळ आठ तासात पार करते.

चीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*