महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत.
नवी मुंबई विमानतळाची चर्चा गेले कित्येक वर्षे सुरु असून अजूनही यात प्रगती झालेली नाही.
याशिवाय रत्नागिरी, .कर्हाड, फलटण, बाडा-भोकर (धूळे), मोरवा (चंद्रपूर), नांदेड, जळगाव, भंडारा, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणीही छोटे विमानतळ आहेत.
नवीन धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ बांधण्याचा शासनाचा विचार आहे.
Leave a Reply