अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, हे तालुका मुख्यालय असलेले ठिकाण आहे.
येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे. येथील अत्रछत्रात दररोज चार ते पाच हजार भाविक महाप्रसाद ग्रहण करतात.
या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रसिद्ध शस्त्रगृह. भोसले राजघराण्याने अनेक जुन्या व दुर्मीळ शस्त्रांचा येथे संग्रह केलेला आहे.
Leave a Reply