अमळनेर – साने गुरुजींची कर्मभूमी

Amalner - Karmabhoomi of Sane Guruji

प्रताप हायस्कूल - जेथे साने गुरुजींनी अध्यापन केले...

अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.

पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे.

संत सखाराम महाराज यांचीही अमळनेर ही कर्मभूमी आहे.  अमळनेर येथील नदीकिनारी वाडी संस्थान नावाचे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*