जम्मू-काश्मीर राज्यातील जम्मू शहरात प्रसिध्द अमर महल आहे.
हे शहर जम्मू तवी नदीपासून ५०० फूट उंचीवर असलेल्या पहाडावर आहे. या महालाची निर्मिती १९ व्या शतकात राजा अमरसिंह यांनी केली.
फ्रेंच वास्तुकाराने डिझाईन केलेल्या आणि लाल रंगाच्या भाजक्या विटांपासून बनवलेल्या या महलात राजा अमरसिंह यांचे वास्तव्य होते.
Leave a Reply