उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो.
जिल्ह्यात देवगाव नागपूर (ता. चांदूर रेल्वे) व रामनगर येथे सहकारी साखर कारखाने आहेत, तसेच अमरावती, अंजनगाव, वरूड, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी येथे औद्योगिक वसाहती ही आहेत व सातुर्णा येथे सहकारी औद्योगिक वसाहत आहे. अमरावती व मोझरी येथे औषधांचे कारखाने असून, अमरावती येथेच रासायनिक खते व प्लॅस्टिकच्या वस्तु उत्पादित केल्या जातात.
Risk tasks are those tasks which are still phone trackers https://trackingapps.org/ in progress, and when a team member inserts a value into the percentage completion field, the project plan is updated
Leave a Reply