अशोक स्तंभ

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात.

उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे.

उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.

चिनी प्रवासी युवॉन चाँग याने १५ अशोक स्तंभाचा उल्लेख केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*