अष्टदशभुज गणेश, रामटेक

भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे. या मूर्तीची उंची १ मीटर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी अष्टदशभुज गणेशाची ओळख आहे. येथे राज्यातून मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त दर्शनासाठी येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*