डॅन्यूब त्रिभूज प्रदेश

काळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात. […]

बेलिझ

बेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला. […]

विजयवाडा

विजयवाडा हे आंध्र प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. […]

कोचीन

केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे. […]

कन्नूर

सापांचे प्रदर्शन केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते. […]

जगत्याल

जगत्याल हे आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, चार मोठे तलाव या शहराभोवती आहेत. त्यातील तीन तलावांचे पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, तर एका तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. […]

एलुरु

एलुरु हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ वर ते वसले आहे. […]

ओंगोल

ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही. […]

कन्नूर

कन्नूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते. […]

नंद्याल

नंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे. […]

1 2 3 8