जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो. केळी उत्पादनाखालोखाल जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक […]