जळगाव जिल्ह्यातील दळणवळण
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात. भुसावळ हे मुंबई-दिल्ली लोहमार्गावरील राज्यातील शेवटचे जंक्शन आहे. चाळीसगाव, जळगाव व पाचोरे ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची जंक्शन्स […]