कन्याकुमारी
कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते. […]
कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते. […]
इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे. १९,२३६ हेक्टर क्षेत्रातील या ज्वालामुखीचा २७०० वर्षापासूनचा लिखित स्वरुपातील इतिहास पहावयास मिळतो.
चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.
ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने […]
इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. […]
ऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्याकडे येतात. Ningaloo Reef
फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात. Albi
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions