लॉस ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान – अर्जेंटिना
अर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.
अर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.
ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली. जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे. […]
भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून […]
राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे. […]
महात्मा गांधींनी १९२२ साली चरखा हे स्वावलंबन व मानवतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्रलढ्यात समोर आणला. १४११ साली गुजरात येथील अहमदाबाद येथे आढळून आल्याचे इतिहासाचे जाणकार नमूद करतात. चरखा हे नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे. भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते […]
महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]
महाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक […]
मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय. मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे. मराठी बाराखडीत अ, आ इ, […]
महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे आहे. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions