Articles by smallcontent.editor
चार बाग रेल्वे स्टेशन
उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.
मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा
मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता.
मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल
आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर मिझोरमची राजधानी असून, समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचावर पर्वतमालेत वसले आहे. येथील बहुतांश घरे लाकडी आहेत. सन १९७० मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टच्या सदस्यांनी येथील सरकारी कार्यालयावर […]
अशोक स्तंभ
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा […]
अवैध शस्त्रांचे कारखाने
बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर असे शस्त्र बनविणारे कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. ही शस्त्रे काळ्या बाजारात […]
इंग्लंडमधील विंडसर किल्ला
विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर […]
कराड तालुक्यातील ब्रिटिशकालीन “कृष्णा कालवा”
महाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली […]
मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी. मालडी हे मोजकीच आणि टुमदार घरं, विस्तीर्ण अंगणांनी सजलेले, शांत असं […]