अचाट आणि अफाट ‘सिंगापूर ‘
सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती. १५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे […]