केरळमधील कोझीकोडे

कोझीकोडे हा पूर्वी मलबारमधील महत्त्वाचा प्रदेश होता. येथून वास्को-द-गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक ठिकाणे यांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. येथील समुद्रकिनार्‍याजवळील लाईट हाउस शेजारी १०० वर्षीपूर्वीचे समुद्रात […]

ऐतिहासिक शहर विजापूर

कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले. विजापूर ही आदिलशहाची […]

चिकमंगळूर

चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे शहर असून मलयगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर इथल्या कॉफीमळ्यासाठी प्रसिध्द आहे. चिकमंगळूर हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. मंगलोर विमानतळ आहे. रेल्वे व रस्ते मार्गाने हे शहर देशाशी […]

कर्नाटकातील वाडी शहर

वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्‍या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात. या शहरात एसीसी कंपनीचे देशातील […]

खजाना विहीर

महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ५६ टक्के जंगल

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ भाग चंद्रपूर जिल्ह्यात भौगोलिदृष्ट्या ४ भाग पडतात. त्यामध्ये काळ्या जमिनीचा मैदानी प्रदेश, उंचसखल प्रदेश आणि पूर्वेचा डोंगराळ प्रदेश, या भागांचा समावेश आहे. नदी खोर्‍यांची सुपीक जमीन आहे. महाराष्ट्रातील जंगलापैकी २० टक्के जंगल […]

पतित पावन मंदिर

महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.

जल आणि विद्युत संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील पुणे शहरात केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंचन, विद्युत, भूतल परिवहन आणि जल व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना मुंबईत सन १९१६ मध्ये झाली. मात्र, सन […]

डेव्हीड ससून ग्रंथालय

आल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हीड ससून यांच्या नावे मुंबईत ग्रंथालय बाधले आहे. त्यावेळी या ग्रंथालयाच्या बांधकामासाठी १लाख २५ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी ६० हजार ससून यांनी खर्च केले.

शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे. विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठीही हे शहर प्रसिध्द आहे. प्रख्यात गायक उस्ताद […]

1 45 46 47 48 49 111