अमर जवान ज्योती
देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे. भारतीय सेनेतील अज्ञात सैनिकांच्या स्मरणार्थ १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्योती प्रज्वलित करण्यात आली.
देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे. भारतीय सेनेतील अज्ञात सैनिकांच्या स्मरणार्थ १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्योती प्रज्वलित करण्यात आली.
प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]
आशिया खंडातील सर्वांत मोठे रोझ गार्डन पंजाबमधील चंदीगढ शहरात आहे. चंदीगडच्या सेक्टर १६ मध्ये झाकीर रोझ गार्डन आहे. या गार्डनमुळे गुलाबांचे शहर म्हणून चंदीगडची ओळख आहे.
हरियाणातील यमुनानगर हे एक महत्वपूर्ण धार्मिक शहर आहे. पूर्वी या शहराचे नाव अब्दुलापूर असे होते. जमनानगर असेही या शहराची ओळख असून, येथे जग्धारी रेल्वे स्टेशन आहे. राज्यात सर्वाधिक हिरवे आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराचा […]
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे. […]
पंजाब राज्यातील पुरातन शहर असून, पुराण आणि महाभारतात या शहराचा उल्लेख आढळतो. राक्षसाच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. चामड्यांच्या आणि खेळाच्या वस्तूंसाठी आता या शहराने नावलौकिक मिळविला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील चांदणी चौक आशिया खंडातील मोठा व्यापारी केंद्र आहे. पुरातन काळात तुर्की, चीन, हॉलंड येथील व्यापारी येथे व्यापारासाठी येत असत. मुगल बादशहा शहाजहानची मुलगी जहाआरा बेगम हिने या चौकाचे डिजाईन तयार […]
पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे. इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी […]
दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे. ब्रिटीश वास्तुकार एम. जी. सेटो यांनी इ.स. १९५७ मध्ये या संग्रहालयाचे बांधकाम केले. […]
मॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली. या गॅलरीत १९,२० व्या शतकातील १५ हजारांपेक्षा जास्त दुर्लभ कलाकृतीचा संग्रह आहे. राजा रवी वर्मा यांच्या कलाकृती येथे आहेत.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions