इतिहासकालीन शहर कच्छ
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो. मध्ययुगात सुलतान फिराजशहा तघुलकाने इ.स. १३६१-६२ मध्ये सिंधवर स्वारी केली होती. […]