आदिलशाही पॅलेस
गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले. ग्रीष्मकालीन महल असलेल्या या इमारतीची गोवा राज्याचे सचिवालय म्हणूनही ओळख आहे.
गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले. ग्रीष्मकालीन महल असलेल्या या इमारतीची गोवा राज्याचे सचिवालय म्हणूनही ओळख आहे.
देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. मौर्य राजानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन शासकांनी हा घाट […]
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे. छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या या गार्डनमधील बंगला आणि विश्राम गृह ही त्याची खास वैशिष्ट्ये आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर या […]
भारतात आयुर्विमा क्षेत्राचा विस्तार तीव्र गतीने होत आहे. जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतातील आयुर्विमा बाजारपेठ पाचव्या क्मांकावर आहे. या क्षेत्राचा वार्षिक वृध्दीदर ३२ ते ३४ टक्के एवढा आहे. सध्या २४ कंपन्या या क्षेञात व्यवसाय […]
श्रवणबेळगोळ हे कर्नाटक राज्यातल्या हसन जिल्हयातील एक महत्वाचे शहर आहे. देशभरातील जैन धर्मीयांचे हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे शहर म्हैसूरपासून ८३ कि,मी. वर असून, येथील बाहुबली गोमटेश्वराची मूर्ती ५७ फूट उंच आहे. एका अखंड […]
महाराजा सयाजीराव विश्व विद्यालय बडोदा येथे आहे. या विद्यालयाची स्थापना इ. स. १९४९ साली झाली आहे. स्थापत्य कलेसाठी हे विश्व विद्यालय प्रसिध्द असून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे विद्यापीठ नामांकित आहे.
नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड. हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहरात शून्य […]
लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे. एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण […]
आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. १ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions