केमचं कुंकू सातासमुद्रापार
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम आहे. येथे असलेल्या १५ कारखान्यांत कुंकवाची निर्मिती होते. सौभाग्याचं हे लेणं आता सातासमुद्रापार गेलं आहे. […]