दृष्टीक्षेपात जालना

क्षेत्रफळ : ७६१२ चौ.कि.मी लोकसंख्या :१६,१२,३५७ उत्तरेस बुलढाणा जिल्हा. पुर्वेस परभणी, हिंगोली जिल्हा, पुर्वेस बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग दक्षिणेस बीड जिल्हा. पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा.

दृष्टीक्षेपात जळगाव

क्षेत्रफळ : ११,७०० चौ.कि.मी लोकसंख्या :३,६७९,९३६ उत्तरेस उत्तरेस मध्य प्रदेश. दक्षिण-पूर्व जालना जिल्हा. पश्चिमेस धुळे जिल्हा.

दृष्टीक्षेपात हिंगोली

क्षेत्रफळ : ४५२६ चौ.कि.मी लोकसंख्या :९,८७,१६० उत्तरेस अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा. दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा.

दृष्टीक्षेपात चंद्रपुर

क्षेत्रफळ : १०,४९० चौ.कि.मी लोकसंख्या :२०,७१,१०१ उत्तरेस नागपूर, भंडारा व वर्धा जिल्हे. पश्चिमेस यवतमाळ जिल्हा. पूर्वेस गडचिरोली जिल्हा. दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा.

दृष्टीक्षेपात बुलढाणा

क्षेत्रफळ : ९६८० चौ.कि.मी लोकसंख्या :२२,३२,४८० पूर्व, पश्चिम व दक्षिणेस अकोला, जळगाव, जालना, परभणी जिल्हे. उत्तरेस नेमाड जिल्हा.

दृष्टीक्षेपात भंडारा

क्षेत्रफळ : ३७१६ चौ.कि.मी लोकसंख्या :११,३५,८३५ उत्तरेस बालाघाट जिल्हा पूर्वेस गोंदिया जिल्हा दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा पश्चिमेस नागपूर जिल्हा

दृष्टीक्षेपात बीड

क्षेत्रफळ : १०,६९३ कि.मी. लोकसंख्या : २५,८५,९६२ पूर्वेस परभणी जिल्हा पश्चिमेस अहमदनगर जिल्हा उत्तरेस जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

1 78 79 80 81 82 112