वाशिम जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे. नद्या व विहिंरीद्वारे केल्या जाणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४,०१,००० हेक्टर्स इतके आहे. यापैकी जिरायत क्षेत्र २,८४,००० इतके आहे, […]

वाशिम जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्‍या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले. संतत्व प्राप्तीनंतर त्यांनी अनेक चमत्कारही […]

वाशिम जिल्ह्यातील लोकजीवन

वाशिम शहर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम जिल्हा वस्तुतः अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अलीकडेच नव्याने निर्माण करण्यात आला. विदर्भातील या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे […]

वाशिम जिल्ह्याची भौगोलिक माहिती

महाराष्ट्रातील वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी […]

वाशिम जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

वाशिम – येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे […]

वाशिम जिल्ह्यातील दळणवळण सोयी

वाशिम ते अकोला हा जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग (रस्ता) असून, जालन्यातून अमरावती- नागपूरकडे जाणारा रस्ता ह्याच जिल्ह्यातून जातो. खांडवा-पूर्णा लोहमार्ग व मूर्तिजापूर-यवतमाळ हे लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

वाशिम जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला […]

वाशिम जिल्ह्याचा इतिहास

वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो. वाशिम हे नाव […]

वर्धा जिल्हा

बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत […]

वर्धा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील […]

1 82 83 84 85 86 112