नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती
नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात येतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे.
नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात येतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे.
रामटेक – नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात […]
हजिरा-धुळे-कोलकता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि हैद्राबाद-दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ हे दोन राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. तसेच मुंबई-कोलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे दोन महत्त्वाचे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. नागपूर शहराजवळ सोनेगाव येथे भारतातील मध्यवर्ती विमानतळ […]
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडेल […]
गोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले […]
नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. ऐतिहासिक महत्व लाभलेला नांदेड जिल्हा श्री रेणुकामातेचे मंदिर […]
ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. या […]
गुरु गोविंदसिंहजी – त्यांचे या जिल्ह्यातील वास्तव्य व समाधी हीच आज नांदेडची मुख्य ओळख आहे. कवी वामन पंडित – मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन […]
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो. […]
नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions