अकोला जिल्ह्यातील दळणवळण सोयी

अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो. मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. मूर्तिजापूर हे या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. जिल्ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे […]

अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्यामुळे […]

पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी

पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे. उत्कृष्ट हवामान आणि सुंदर निसर्ग हे […]

पेठांचे शहर पुणे

पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन […]

सातारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात सातारा, कर्‍हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्‍यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे. शिरोळे येथील कागद गिरण्या हे या […]

सातारा जिल्ह्याचा इतिहास

सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. सातारा जिल्हा व परिसरात पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादवी, बहामनी व आदिलशाही […]

सांगली जिल्हा

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, […]

सांगली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात […]

सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. उषा मंगेशकर – ज्येष्ठ गायिका […]

1 91 92 93 94 95 112