बार्बाडोस

बार्बाडोस हा पूर्व कॅरिबियन समुद्रातील द्वीप-देश आहे. या देशाच्या उत्तरेला वेस्ट इंडिज ची बेट आहेत.ब्रिजटाउन ही बार्बाडोस ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ब्रिटनने १६२५ मध्ये या बेटाचा शोध लावला. अंजीराच्या झाडासारखे बेट असे या बेटाला म्हटले जात असे. सतराव्या शतकात इंग्रजांनी या बेटावर ऊसलागवडीसाठी गुलामांची आयात केली. १८३४ मध्ये ब्रिटिश साम्राज्याकडून गुलामगिरीचे निर्मूलन करण्यात आले. १९५८ मध्ये बार्बाडोस वेस्ट इंडीज संघराज्याशी संलग्न झाले. मात्र १८६२ मध्ये या संघराज्याचे विसर्जन करण्यात आले. १९६६ मध्ये बार्बाडोसला प्रजासत्ताक देशाचा दर्जा देण्यात आला.

राजधानी व सर्वात मोठे शहर : ब्रिजटाउन
अधिकृत भाषा : इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : (ब्रिटनपासून) नोव्हेंबर ३०, १९६६
राष्ट्रीय चलन : बार्बाडोस डॉलर (BBD)

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*