बार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे.
समुद्रसपाटीपासून ते ३१० मीटर उंचीवर वसलेले असून, या शहरातील भगवान शंकर (खोलेश्वर) आणि कलंका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
येथे कापूस, सोयाबीन, ज्वारी व तूर यांची मोठी बाजारपेठ आहे.
Leave a Reply