बेलारूस

बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सोव्हियेत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसर्‍या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : मिन्‍स्‍क
अधिकृत भाषा : बेलारूशियनरशियन
स्वातंत्र्य दिवस : घोषित: जुलै २७१९९० ; स्थापना: ऑगस्ट २५, १९९१
राष्ट्रीय चलन : बेलारूशियन रूबल


Belarus, a landlocked country in Eastern Europe, is known for its Stalinist architecture, grand fortifications and primeval forests. In the modern capital, Minsk, the monumental KGB Headquarters loom over Independence Square, while the Museum of the Great Patriotic War commemorates the country’s role in WWII. The capital is also home to many churches, including the neo-Romanesque Church of Saints Simon and Helena.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*