
स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे.
हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय म्हणूनही बेलूर मठ प्रसिध्द आहे.
Leave a Reply