गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात. शैक्षणिकदृष्ट्या भंडारा जिल्हा नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाशी संलग्न असलेली एकूण सुमारे ६० महाविद्यालये या जिल्ह्यात आहेत.
Leave a Reply