
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हयाला प्राचीन इतिहास आहे. इ.स. ११ व्या शतकात रतनपूर शिलालेखात भानरा म्हणून भंडार्याचा उल्लेख आढळतो. येथे गोंडाचे राज्य होते.
या शहरात सन १९२३ साली हिंदू महासभेची तर सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार हे संघाचे प्रचारक होते.
Leave a Reply