उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे.
बुलंद दरवाजाची निर्मिती इ.स. १६०२ मध्ये मुगल बादशहा अकबर यांनी केली.
गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून हा दरवाजा बांधण्यात आला.
या दरवाज्याची उंची २८० फूट असून, विश्वातील सर्वांत मोठा दरवाजा असल्याची नोंद आहे.
Leave a Reply