जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात. वरणगाव व भुसावळ येथे युध्दसाहित्य-निर्मिती उद्योग आहे. जळगाव, चाळिसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल ही जलगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रे आहेत.
Leave a Reply