कॅमेरुन – मध्य आफ्रिकेतील चिमुकला देश

Camaroon

कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे.

कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले.

१८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्‍या महायुध्दानंतर फ्रेंच व इंग्रजांचे प्रशासकीय विभाग विभक्त झाले.

१९६० मध्ये फ्रेंच वसाहतीचा भाग, तर १९६१ मध्ये इंग्रज वसाहतीचा भाग स्वतंत्र झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*