अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्यामुळे […]

अकोला जिल्हा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं. संत गाडगे बाबा यांचे इथले काम म्हणजे या जिल्ह्याला लाभलेली अनमोल अशी […]

अकोला जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली. जिल्ह्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था लक्षात घेता, पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये ज्वारी, गहू, तूर, कापूस […]

अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्‍या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे. अकोला जिल्ह्यात जन्म […]

अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे. १,१३६ प्राथमिक शाळा, १६ आश्रमशाळा, ३४१ माध्यमिक शाळा, १७ महाविद्यालये व १ कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ) यांनी सुसज्ज […]

अकोला जिल्ह्याची भौगोलिक माहिती

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे […]

अकोला जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे. अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगड चा मारोती, काटेपूर्णाची चंडिकादेवी, पातूरची रेणुका माता ही […]

1 2