मुरूडचा बल्लाळ विनायक

मुंबई -जंजिरा एस्‌.टी ने जंजिर्‍यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे. अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर मूळ येथेच होता. पण परकीयांच्या भीतीने तो पालीस हलविला त्याच्या […]

खजाना विहीर

महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ५६ टक्के जंगल

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ भाग चंद्रपूर जिल्ह्यात भौगोलिदृष्ट्या ४ भाग पडतात. त्यामध्ये काळ्या जमिनीचा मैदानी प्रदेश, उंचसखल प्रदेश आणि पूर्वेचा डोंगराळ प्रदेश, या भागांचा समावेश आहे. नदी खोर्‍यांची सुपीक जमीन आहे. महाराष्ट्रातील जंगलापैकी २० टक्के जंगल […]

पतित पावन मंदिर

महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.

जल आणि विद्युत संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील पुणे शहरात केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंचन, विद्युत, भूतल परिवहन आणि जल व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना मुंबईत सन १९१६ मध्ये झाली. मात्र, सन […]

डेव्हीड ससून ग्रंथालय

आल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हीड ससून यांच्या नावे मुंबईत ग्रंथालय बाधले आहे. त्यावेळी या ग्रंथालयाच्या बांधकामासाठी १लाख २५ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी ६० हजार ससून यांनी खर्च केले.

शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे. विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठीही हे शहर प्रसिध्द आहे. प्रख्यात गायक उस्ताद […]

दीपगृह

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे दीपगृह आहे. प्रकाशासाठी प्रसिध्द असलेल्या हे टॉवर अतिशय प्रेक्षणीय आहे. बंदरावर येत असलेल्या जहाजांना दिशादर्शक म्हणून दीपगृहाचा उपयोग होतो.

गंजगोलाई

महाराष्ट्रातील लातूर शहराच्या हृदयस्थानी गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ आहे. तत्कालीन संरचनाकर फय्याजुद्दीन यांनी इ.स.१९१७ मध्ये या बाजारपेठेची स्थापना केली आहे. सोन्याच्या दागिण्यांसह बूट आणि विविध चैनींच्या वस्तूंची दुकाने या दोनमजली बाजारपेठेत आहेत. १६ रस्ते या […]

1 10 11 12 13 14 30