पुणे येथील लाल महाल
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. ३५० वर्षापूर्वीची साक्ष देणार्या या महालाच्या स्मृती जपण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहराच्या मध्यभागी सन १९८८ साली लाल महाल या नावाने […]