टोंगा

टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत. राजधानी व सर्वात […]

ओमान

ओमानची सुलतानी (अरबी: سلطنة عمان) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि […]

इटलीमधील सिंक टेरेरे

इटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.      

स्लोव्हाकिया

स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. पहिल्या शतकात स्लोव्हाकियात सेटलिक व जर्मन टोळ्या होत्या. पहिल्या महायुध्दाच्या शेवटपर्यंत स्लोव्हाकिया हंगरीच्या साम्राज्याचा भाग होता. स्लोव्हाक व झेक […]

पॅन अमेरिकन हायवे

पॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. सुमारे ४८,००० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नऊ देशांतून जातो. २९ जुलै १९३७ रोजी या रस्त्याची सिंगल लेन पूर्ण झाली.

कोरी बुस्टर्ड

सब सहारन आफ्रिकेतील जाळीदार पाय असलेला कोरी बुस्टर्ड हा जगातील उडणारा सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो. या पक्षाच्या नराचे वजन १८ किलो ग्रॅम तर मादीचे वजन नराच्या अर्धे असते.

८ तासात २ हजार किमी !

बीजिंग ते गुआंगझाऊ दरम्यान असलेले २ हजार २९८ किमी अंतर बुलेट ट्रेन केवळ आठ तासात पार करते. चीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.

जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर – बोरोबुदूर

इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत. […]

सान मारिनो

सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे. चौथ्या शतकात सेंट मॉरिनद्वारे सॅन मारिनो या देशाची स्थापना करण्यात […]

1 11 12 13 14 15 32