एंजेल धबधबा

व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्‍या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.

सुर्त्से बेट

आईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे.

रिला मठ

बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली. मठाचे आध्यात्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

गूढ मेटेओरा

ग्रीसमधील मेटेओराची निर्मिती १४व्या शतकात करण्यात आली आहे. मेटेओरा हे त्याच्या वैशिष्टपूर्ण उभारणीसाठी प्रसिध्द आहे. ३७३ मीटर उंच सुळक्यावर त्याची उभारणी करण्यात आली आहे.

नियोस्चवॉतन किल्ला

नियोस्चवॉतनचा किल्ला जर्मनीतील सर्वात भव्य किल्ला आहे. १९व्या शतकातील कल्पनाशक्तींचे प्रतीक असलेला हा किल्ला फुलनॅट नदीच्या खोर्‍यात आहे. याच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.

ओगाशिमा

जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे. १७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.

कॅमेरुन – मध्य आफ्रिकेतील चिमुकला देश

कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे. कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले. १८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्‍या महायुध्दानंतर […]

कम्युनिस्ट व्हिएतनाम

१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे. सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो. इ.स. १८०२ […]

इंटरपोल

इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे. आंतराष्ट्रीय स्थरावरील गुन्हेगारी निपटण्यासाठी सदस्य राष्ट्रातील पोलिस यंत्रणेला सहकार्य करणे हा […]

नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र

नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले. १९८८ मध्ये जर्मनीने यांवर ताबा मिळविला. पहिल्या महायुध्दावेळी आरंभी ऑस्ट्रेलिया द्वारे नाऊरू काबीज केले गेले. १९१९ मध्ये ब्रिटन, […]

1 26 27 28 29 30 32