ओळख जगाची
मार्शल द्वीपसमूह
मार्शल द्वीपसमूह हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :माजुरो अधिकृत भाषा :इंग्लिश राष्ट्रीय चलन :अमेरिकन डॉलर सौजन्य : विकिपीडिया
मॉरिटानिया
मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :नवाकसुत अधिकृत भाषा :अरबी, फ्रेंच राष्ट्रीय चलन :मॉरिटानियन उगिया सौजन्य : विकिपीडिया
माँटेनिग्रो
माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व […]
मायक्रोनेशिया
मायक्रोनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. मायक्रोनेशियामध्ये खालील देश आहेत: गुआम किरिबाटी मार्शल द्वीपसमूह मायक्रोनेशिया नौरू नॉर्दर्न मेरियाना आयलँड्स पलाउ वेक द्वीप