चादरींचे माहेरघर सोलापूर

Solapuri Chaddar

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे.

येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे. याशिवाय या शहरात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणात चालतो

पंढरपूर व अक्कलकोट ही दोन प्रसिध्द तीर्थक्षेत्रे या शहरापासून जवळ आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*