मंदिरांचे शहर – खजुराहो

City of Temples - Khajuraho

मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.

राजपूत राजा चंद्रवर्मनच्या कळात म्हणजेच इ.स. ९५०-१०५० या शतकात मंदिराचे बांधकाम केले आहे. खजूरपुरा या नावानेही या शहराला ओळखले जाते. लक्ष्मी, लक्ष्मण आणि सूर्य मंदिर ही येथील प्रमुख मंदिरे आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*