इथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.
अंटार्क्टिकाजवळील प्लेटो स्टेशन हे पृथ्वीवरील सर्वाधिक थंड ठिकाण गणले जाते. पाकिस्तानमधील जाकोकाबाद हे आशिया खंडातील सर्वाधीक तापमानाचे तर सैबेरियातील वव्यर्कियान्सक हे कमी तापमानाचे ठिकाण आहे.
Leave a Reply